डोंबिवलीत सोनारपाड्यात गोळीबार एक तरुण गंभीर जखमी ,आरोपी फरार 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीजवळ सोनारपाडा येथील टेम्पो नाका येथे अक्षय विलास पवार (20)या तरुणावर दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला सायन येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आरोपी फरार झाले आहेत.
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्व वैमनस्यातुन झाला असल्याचे समजते जखमी अक्षयच्या कमरेला एक गोळी लागली तर एक गोळी कमरेला चाटून गेली आहे हल्लेखोरांचा ओळख पटली असली तरी ते फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले हा हल्ला  वैयक्तिक भाडणातून झाला असून पोलीस तपास करीत आहेत.याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email