डोंबिवलीत दागिने खरेदी निमित्ताने बोलण्यात गुंतवुन चाळीस हजार रुपयांंची चोरी
डोंबिवली – दागिने खरेदी निमित्ताने बोलण्यात गुंतवुन चाळीस हजार रुपयाचे दागिने चोरायची घटना पूर्वेतील राजाजी पथ येथील हिरालाल कावडिया यांच्या सोन्याच्या पेढीत झाली.शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास महिला व पुरुष दागिने खरेदी निमित्ताने कावडिया यांना बोलण्यात गुंतवुन ही चोरी केल्याची माहिती हिरालाल कावडिया यांनी दिली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी हिरालाल कावडिया यांच्या तक्रारी वरून दोन्ही चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: