डोंबिवलीत तडीपार गुंडांचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

काल रात्री उशिरा भरत पाटील नावाचा तरुण आपल्या कुटीमबीयांसोबत घरी जात होते त्यांना देशमुख होम्स जवळ दोन जण भांडत असल्याचे दिसले त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला असता यादव नावाच्या मुलाचे वडील दिनेश यादव तेथे आले व त्यांनी भरत पाटील यांना बेदम मारहाण केली व कमरेला असलेले पिस्तुल रोखुन मारण्याची धमकी दिली व ते निघून गेले
दिनेश यादव यांच्यावर अनेक गुन्हे नोंद असून तो तडीपार गुंड असून त्याच्याकडे हत्यार कसे आले असा प्रश्न पोलिसांना पडला असून मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Please follow and like us: