डोंबिवलीत डाँग शो …संगीताच्या तालावर रॅप वॉक करणारे फॅशनेबल  डाँग्स … 

( श्रीराम कांदु )
 डोंबिवली :- दि. २२    प्रीमियर पेट्स  आणि रोटरी  क्लब ऑफ डोंबिवली अपटाउनच्या वतीने  डोंबिवलीत स.वा. जोशी शाळेच्या पटांगणात रविवार २६ तारखेला  डाँग शो आयोजित केला आहे. या शो मध्ये विविध २२ जातीच्या २०० हुन अधिक श्वानांना सहभाग असणार आहे. संगीताच्या तालावर रॅप वॉक करणारे फॅशनेबल  डाँग्स शो मध्ये पाहवण्यास मिळणार आहे.
        उंदरा इतका लहान दिसणारा चुहाहूआ , पॉकेट पॉम डॉग , पोलीस डॉग , लौब्रडॉर, जर्मन शेफर्ड , जॉइंट ब्रीड, ग्रेट डेन , न्यूओपोलिन मासचीफ , सिक्युरीटी  डॉग , डॉबरमन , रॉटवायलर  असे विविध जातीच्या श्वानांबरोबर  बर्फ़ाळ प्रदेशातील सायबेरिन हास्की , सेंट  बनाड, माउंटन डॉग  या शो  मध्ये संगीताच्या तालावर रॅप वॉक करणारे फॅशनेबल रूपात पाहण्यास मिळती. या शोचे हे आठवे वर्ष असून गेली आठवर्ष हा शो पाहण्यासाठी पुणे , रायगड , ठाणे, नेरळ , कर्जत , मुंबई ,नवी मुंबई येथील श्वानप्रेमी  आले  होते.

Hits: 27

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email