डोंबिवलीत आज सूर्य दर्शन नाही, काही ठिकाणी तुरळक पाऊस
डोंबिवली -हवामान विभागाने अंदाज वर्तवल्या प्रमाणे आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला आहे
आज सकाळ पासून डोंबिवली परिसरात पावसाळी वातावरण असून सूर्य दर्शन झाले नाही दुपारी तीन साडेतीन नंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे
अचानक बदललेल्या वातावरणामुळे लहान मुले ,ज्येष्ठ नागरिक ,आजारी रुग्ण यांना त्रास होण्याची भीती असलयाचे मत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत
Please follow and like us: