डोंबिवलीत ‘अस्तित्व ‘संस्थेत स्वमग्न व 18 वर्षावरील मुलांसाठी वेगळा विभाग 

डोंबिवली – येथील अस्तित्व  शाळा मतिमंद ,मूकबधिर मुलांसाठी 37 वर्ष कार्यरत असून जून पासून आत्ममग्न मुलांसाठी विभाग  सुरू करणार आहे 
अस्तित्व संस्थेच्या सचिव राधिका गुप्ते यांनी माहिती देताना सांगितले की संस्थेत 368 विद्यार्थी असून सात आठ वर्षात आत्ममग्न मुलाची संख्या वाढत असून वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे या विद्यार्थ्यासाठी विशेष शिक्षक वाचा उपचारतज्ञा ,भौतिकोपचारतज्ञा नेमण्यात येणार आहेत ज्या पालकांना आपल्या पालयाना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 
संपर्क /,0251-2471358
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email