डॉ सचीदानंद शेवडे यांना स्वा सावरकर पुरस्कार जाहीर 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली-टीळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार यंदा डॉ सचीदानंद शेवडे यांना जाहीर करण्यात आला आहे .
येत्या 18 ता पेंढारकर सभागृहात सायंकाळी 6 वाजता पुरस्कार समारंभ असून डॉ शुभदा जोशी यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह डॉ महेश ठाकूर यांनी केले आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email