डेबिट कार्ड वरून ऑनलाइनच्या आधारे 34 हजार लंपास
खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल
कल्याण – कल्याण पश्चिम साई संकुल मध्ये राहणारे छगन धनगर (57 )याना गेल्या महिन्यात एका इसमाने फोन केला भूलथापा देत या इसमाने धनगर यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती जाणून घेतली .या इंटरनेटच्या आधारे या माहितीचा वापर करत धनगर यांच्या बँक खात्यातून 34 हजार 999 रुपये ट्रान्सफर करून घेतले .सदर बाब निदर्शनास आल्याने धनगर यानि खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसार पोलिसानी खडकपाडा पोलीसनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: