१ मे पासून राज्यभर डिजिटल स्वाक्षरीनिशी सातबारा उपलब्ध
ठाणे – १ मे पासून राज्यभर डिजिटल स्वाक्षरीनिशी सातबारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातही ऑनलाईन डिजिटल सातबारा शेतकरी तसेच नागरिकांना मिळणार आहे.
या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत१ मे रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात होणार आहे असे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविले आहे.
Please follow and like us: