ठाण्यात पूर्ववैमनास्यातुन एकाला फायटरने मारहाण
ठाणे – बहिणीच्या वाढदिवसाठी केक घेऊन जाताना सचिन पुरुषोत्तम राय याला फायटरने बेदम मारहाण करण्याची घटना वागळे इस्टेटमध्ये घडली. पुर्ववैमनस्यातुन सुरज जयस्वाल,आदर्श सिंग आणि उदय सिंग यांनी सचिन पुरुषोत्तम राय याला फायटरने बेदम मारहाण केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात सचिन पुरुषोत्तम राय यांच्या तक्रारी वरून वर्तकनगर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
Please follow and like us: