ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १५१ उमेदवार रिंगणात

 1. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १५१ उमेदवार रिंगणात

  पंचायत समितीसाठी २८८ उमेदवार

  ठाणे दि ६: ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १५१ उमेदवार तर पंचायत समितीसाठी २८८ उमेदवार अंतिमरीत्या रिंगणात राहिले आहेत अशी माहिती तहसीलदार निवडणूक सर्जेराव म्हस्के पाटील यांनी दिली.

  जिल्हा परिषद:

  शहापूर १  ३५ पैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( २७ रिंगणात)  

  शहापूर २  ४१ पैकी १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( २५ रिंगणात)  

  मुरबाड    ४६  पैकी २३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( २३ रिंगणात)  

  कल्याण   २५ पैकी १० उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( १५ रिंगणात)  

  भिवंडी १  ४६ पैकी १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ३० रिंगणात)  

  भिवंडी २  ४३ पैकी १८ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली (२५ रिंगणात)  

  अंबरनाथ  १४ पैकी ४ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली (६ रिंगणात)

  पंचायत समिती :

  शहापूर १  ६९ पैकी १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ५३ रिंगणात)  

  शहापूर २  ६७ पैकी २३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ४४ रिंगणात)  

  मुरबाड    ६३  पैकी २२ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ४१ रिंगणात)  

  कल्याण   ४६ पैकी १६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ३० रिंगणात)  

  भिवंडी १  ६८ पैकी १२ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ५० रिंगणात)  

  भिवंडी २  ८४ पैकी २५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली ( ५६ रिंगणात)  

  अंबरनाथ  ३३ पैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली (१४ रिंगणात)

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email