ट्राव्हेल एजेंटला होटल बुकिंग च्या नावाखाली ३ लाखाना गंडा
डोंबिवली – कल्याणमधील एका ट्राव्हेल एजेंटला होटल बुकिंग च्या नावाखाली तब्बल ३ लाख रुपयाना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसनी रांगट होस्पिर्टलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चे मालक अहमद हुसेन नूरमोहमद रंगरेज विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोड वरील डॉ विजेंद्र हिरामन बच्छाव यांचे स्वछन्द पर्यटन टूर्स एंड ट्राव्ह्ल्स चे कार्यलय आहे .बच्छाव यानि पुणे मंचर येथील न्यू इंग्लिश हायस्कूल शालेची सहल दमन सिल्वासा येथे घेवुन जाण्यासाठी तसेच या ठिकाणी मुलाच्या राहने व् खाण्याची सोय करण्यासाथी होटल त्रित रिसोर्ट करायची होती त्यामुले त्यानी रांगट होस्पिर्टलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चे मालक अहमद हुसेन नूरमोहमद रंगरेज यांच्याशी बोलनी करत त्याना त्यापोटी ३ लाख रूपये ऑनलाइनच्या आधारे अदा केले मात्र पैसे देवू केल्या नंतर ही रांगट होस्पिर्टलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चे मालक अहमद हुसेन नूरमोहमद रंगरेज यानि होटल बुक करता बच्छाव यांची फसवणुक केलि तसेच पैसे ही परत केले नही या प्रकरणी बच्छाव यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रांगट होस्पिर्टलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चे मालक अहमद हुसेन नूरमोहमद रंगरेज विरोधात गुन्हा दाखल केला आहे.