टिटवाळ्यात उद्या लाईट नाही

(म.विजय)

टिटवाळा:- विज वितरण कंपनीकडून उद्या शुक्रवार दिनांक ११ रोजी माडां टिटवाळा व परिसरातील गावांत सकाळी १० ते सायंकाळी ५ या दरम्यान विज खंडीत करण्यात येणार आहे.
पावसापूर्वी झाडे तोडणे, तसेच टिटवाळा शहातील व लगतच्या ग्रामीण परिसरातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिनी, पोल, कंडक्टर्स, झेंप दुरूस्त करणे तसेच इतर किरकोळ कामे शुक्रवार दिनांक ११ रोजी टिटवाळा सेक्शनच्या अख्यारीत करण्यात येणार आहेत. या करिता मांडा- टिटवाळा हा शहरी भाग तसेच बल्याणी, मोहीली, उंभर्णी, गुरवली पाडा, उतणे व फळेगांव या गावातील विज पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५  या दरम्यान खंडीत करण्यात येणार आहे. या करिता विज ग्राहक व  नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वितरण कंपनीचे शाखा अभियंता टिटवाळा निलेश महाजन यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email