जुगाराच्या अड्ड्यावर छापा ; हजारो रुपयांसहीत जुगाराची सामग्री जप्त केली

उल्हासनगर – उल्हासनगर मध्ये जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलीसांनी २३ हजार २४० रुपयांसहीत जुगाराची सामग्री जप्त केली असून या प्रकरणी काही जणांना अटक ही करण्यात आली आहे. शहरातील कॉम्प नं ३ येथील सम्राट अशोकनगर परिसरात चालू होता. उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.