जन्मदात्याने केला स्वता:च्याच मुलीवर बलात्कार
पुणे – पिता म्हणजे जन्मदाता होय असं आपण म्हणतो पण त्याच जन्मदात्याने आपल्याच १२ वर्षीच्या मुलीवर बलात्कार केला ही घटना पुण्यातील पिपंळे निलख परिसरात घटली.आरोपी दोन मुली आणि पत्नी पिपंळे निलख परिसरात दोन महिन्यापूर्वी भाड्याच्या घरात राहत असताना त्याने स्वता:च्याच १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आणि तिला धमकावले जर तु कोणाला सागितले तर तुला जिवे ठार मारून टाकीन. आरोपीच्या पत्नीला जेव्ह ही गोष्ट माहिती पडली. तेव्हा तिने लगेच आपल्या लातूर येथील मूळ गावी जावून तिने तिथल्या पोलिस ठण्यात गुन्हा दाखल केला. त्या पोलिसानी हा गुन्हा सांगवी पोलिस ठण्यात दाखल केला. त्या नंतर सांगवी पोलिसानी आरोपीला अटक केली. दरम्यान त्याला १४ मेपर्यत पोलिस कोठडी सुनवण्यात आली.
Please follow and like us: