जन्मदाता पित्याने केला आपल्याच मुलीवर अत्याचार
भिवंडी – जन्मदाता पित्याने आपल्याच ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला गेल्या काही महिन्यापासून हा नराधम आपल्याच मुलीवर अत्याचार करत होता. पीडित मुलीचे आईवडील वेगळे राहत होते. पीडिती मुलगी जेव्हा गुरुवारी आईकडे पोचली तेव्हा तिनी हे सर्व प्रकरण आईला सांंगितले. आईने लगेच शांतीनगर पोलिस ठाण्यांत पिताविरोधात तक्रर दिली. यापुढील तपास सुरु आहे.