छगन भुजबळ यांना जामीन मंजूर
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.छगन भुजबळ २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये होते. मनी लॉन्डिंग प्रकरणी ते तुरूंगात होते.छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.नाशिक आणि येवल्यात छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
Please follow and like us: