चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा १५ गर्भपात करण्यात आल्याचे उघड

सांगली – शहरातील गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत असलेल्या चौगुले हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १५ महिलांचे गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे. गर्भपात केलेल्या १५ तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या २ अशा एकूण १७ महिलांना बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. या १७ महिलांकडे पोलिसांनी चौकशी केली आहे. यापैकी १४ महिला या सांगली जिल्ह्यातील तर ३ महिला या कोल्हापूर मधील होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.