चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चोपलं
ठाणे दि.१० – ठाण्यामध्ये चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच चोप दिला आहे. लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पकडून पत्रकार परिषदेत हजर केलं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आरोपीला चोप दिला.
Please follow and like us: