चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुबाडले

कल्याण – रायगड येथे राहणारे किशोर देशमुख काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारस कल्याण येथे राहणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी कल्याणात आले . कल्याण एसटी डेपो येथून पायी चालत जात असताना स्कायवॉकखाली एका इसमाने त्यांना हटकले या इसमाने त्यांच्या पोटाला चाकू लावून मारहाण करत चाकूचा धाक दाखवत त्यांच्या पाकीट व ८०० रुपये रोकड हिसकावून घेतले .या प्रकरणी त्यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email