चक्कर आल्याने मदतीच्या बहाण्याने ३९ हजारांना गंडा

डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात ओम पार्वती अपार्टमेंट मध्ये राहणारे शिवानंद तिवारी ५२ मलंगरोड वरील एका बँकेत एटीएम मध्ये पासिये काढण्यासाठी गेले होते .दरम्यान त्यांना अचानक चक्कर आली हे पाहून एका भामट्याने संधी साधली .या भामट्याने त्यांना चक्कर आल्याचे पाहत मदतीच्या बहाण्याने त्यांच्या जवळील एटीएम कार्ड चोरले व काही वेळाने या कार्ड च्या आधारे विविध एटीएम मधून तब्बल ३९ हजार ११५ रुपये काढून घेतले .सदर बाब निदर्शनास येताच तिवारी यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Hits: 7

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email