गॅस पाइपलाइनला आग
अंबरनाथ-अंबरनाथ येथील शिवगंगा नगर येथे महानगर गॅसच्या पाइपलाइन जवळ जेसीबीचे काम चालु होते ,यादरम्यान ही गॅस पाइप लाइन लिक झाली व अचानक आग लागली.ही आग एवढी भयानक होती की एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती.यासाठी विभागातील वीज ,मोबाईल ,गॅसचे रेग्युलेटर बंद करण्यात आले.आग्निशामक दल व शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेतुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Please follow and like us: