गुरुवारी डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा
- गुरुवारी डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा
डोंबिवली :- दि. १९ ( प्रतिनिधी ) एकीकडे पालिका प्रशासन स्टेशनपरिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना दुसरीकडे मात्र त्यांना ब्स्क्यास जागा देत नाही. या एकतर्फी कारवाईची निषेध करत डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयावर सुमारे १५०० फेरीवाले रोजगार हक्क मोर्चा काढणार आहेत. जो पर्यत फेरीवाल्यांना स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरा मारून t नाही आणि फेरीवाला झोन तयार करत नाही, तोपर्यत धरणे आंदोलन करू असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी सांगितले.
Hits: 24