गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
भिवंडी – भिवंडी शहरात पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपी त्याची पत्नी सुमन आणि मेव्हणी रेणू यांनी हल्ला केला. आकाश उफ चिंकू सुरेशपवार याला दोन वर्षीसाठी तडीपार केले होते. तरीही तो शहरात राहत असल्याचे पोलिसांना कळताच. ते त्याला पकडण्यासाठी गेले. पण आकाश त्याची पत्नी सुमन आणि मेव्हणी रेणू यांनी पोलिसांवरच हल्ला केला. या हल्लेत दोन पोलिसा ही जखमी झाले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ही अटक केले आहे.
Please follow and like us: