गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व गुजराती बांधवाना नववर्षाच्या शुभेच्छा! येणारे वर्ष तुम्हच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरो. सर्वजण आनंदी आणि निरोगी राहावेत. नववर्ष मुबारक!” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Please follow and like us: