खारघरमध्ये काँग्रेसच्या वतीने कँडल मार्च

नवी मुंबई – कठूवा आणि ऊंनाव येथील घडलेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये निष्पाप जीवांचा बळी गेला होता,या घटनेत सामील असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे त्याच बरोबर सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी ठीक ठिकाणी कँडल मार्च निघत असून खारघरमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला,मोठ्या संख्येने खारघर वासीय या मार्च मध्ये सहभागी झाले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email