खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

या क्लबला दोन राजकीय पुढा-यांचा आशीर्वाद

नगर-दिल्ली गेट येथील डी.एड. कॉलेजजवळ असलेल्या खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना अटक केली.यावेळी १ लाख ६३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोन राजकीय पदाधिकारी हा जुगार क्लब चालवित असल्याची चर्चा आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email