खंबालपाडा वाहनतळावर दुरुस्ती करणा-या वाहनांच्या समस्येत वाढ

शिवसेनेचे सभागृहनेते व डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे व माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी पहाणी केली असता त्याना वरील बाबी दिसून आल्या.वाहनतळावर कचरा भरलेल्या गाडया तेथे उभ्या केल्या जातात त्यांचे पार्ट बदलण्यात येत असल्याचा संशय राजेश मोरे यांनी व्यक्त केला.खंबालपाडा आगारातील वाहनांची देखबाल दुरुस्ती करणा-या ढिसाळ कामामुळे समस्येत वाढ होत असल्याची भिती राजेशम मोरे यानी व्यक्त केली.व याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Please follow and like us: