कोळसेवाडी परिसरात रिक्षाचालकाने लुबाडले

कल्याण – शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास कोळसेवाडी परिसरात ब्रिजेश कनोजिया हा आपल्या नातेवाईकांना रेल्वेस्टेशन येथे  सोडून घरी जात असताना त्यावेळी एका रिक्षातून जाणारे तिघेजण त्याच्या जवळ आले आणि ब्रिजेशला त्यांनी शिवीगाळ करत जबरजस्तीने त्याला रिक्षात बसवले आणि  त्यांनी रिक्षा सूचकनाक्याच्या दिशेने नेऊन. त्या तिघांपैकी दोघानी ब्रिजेशला मारहाण केली. तसेच त्याचा मोबाईल आणि पैसे घेऊन त्यां तिघांनी तेथून पळ काढला. प्रकरणी ब्रिजेशने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी तिघ्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email