कोमसापच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार, कवी प्रशांत डिंगणकर यांची निवड

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी  प्रशांत डिंगणकर यांची निवड

कोकण मराठी साहित्य परिषद या प्रतिष्ठित साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी आज कवी, पत्रकार प्रशांत डिंगणकर यांची निवड करण्यात आली. सात शाखा असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या या अध्यक्षपदावर यापूर्वी अनेक मोठ्या साहित्यिकांनी काम केले आहे. अत्यंत तरूण वयात प्रशांत डिंगणकर यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.