केवळ भगवं रक्त असून चालत नाही तर त्याबरोबर भगव्याकरता जगावं लागतंं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केवळ भगवं रक्त असून चालत नाही तर त्याबरोबर भगव्याकरता जगावं लागतं असे उदगार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषाणादरम्यान शिवसेनेवर टीकेची झोड़ उठवली.वनगांचे रक्त भगवे आणि गावितांचे रक्त हिरवे या वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.रक्त प्रत्येकाचे लाल आहे पण केवळ भगवं रक्त असून चालत नाही तर त्याबरोबर भगव्याकरता जगावं लागत,भगाव्यासारखं जगावं लागतं असे उदगार त्यांनी यावेळी काढले.
Please follow and like us: