कॅनडाचे व्यापार मंत्रीनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

( महेश शर्मा )

कॅनडाचे उच्चायुक्त श्री नादीर पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते. शहरी विकास, स्मार्ट शहरे, परवडणारी घरे या क्षेत्रात कॅनेडियन कंपन्यांचे अधिक सहकार्य घेण्यासाठी कॅनेडियन कमर्शियल कॉपोर्रेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सहकार्याचे एक नवीन पर्व सुरू करत आहोत. दीर्घकाळापासून सुरू असलेले हे सहकार्य आपण आणखी पुढे नेत आहोत. पायाभूत सुविधा प्रकल्पांत महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे आणि राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email