कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यामंत्रीपदाची शपथ

एचडी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यामंत्रीपदाची शपथ घेतली.सदर शपथग्रहण प्रसंगी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बनर्जी, ,मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, चंद्रबाबू नायडू, उमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी यांची उपस्थिती होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email