कारचे टायर चोरट्याने केले लंपास
ठाणे – मुरबाड येथे रघुनाथ टोहके यांच्या कारचे मागचे दोन टायर काल रात्री चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली असून वाहन चालकांमध्ये भीती चे वातावरण पसरले आहे यापूर्वी शहरातील बाजार समितीच्या मार्केट परिसरात उभ्या असलेल्या सिद्धी नगर धनगर यांच्या गाडीचे चारही टायर चोरट्याने लंपास केले होते मुरबाड परिसरात दुचाकी चार चाकी वाहनांच्या टायर चोरा चे प्रमाण वाढत चालले असून याप्रकरणी पोलिसात तक्रार झाल्या मात्र यापैकी एकही चोरीचा तपास लागला नाही
Please follow and like us: