कामगार जखमी ठेकेदारासह सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.१६ – डोंबिवली पूर्वेकडील खोणी गाव येथील पलावा सिटी येथे इमारतीचे बांधकाम सुरु असून या ठिकाणी मुंबई येथे राहणारा सिद्धेश पाटील हा कामगार काम करत असताना पाय घसरून पाणी नसलेल्या टाकीत पडला. या अपघातात सिद्धेश गंभीर झाला होता ,सबंधित इमारतीच्या बांधकामाचा ठेकेदार तसेच सुपरवायझर ने कामगारांच्या सुरक्षिते बाबत निष्काळजीपणा केल्याने हि घटना घडल्याचा ठपका ठेवत मानपाडा पोलीस स्थानकात ठेकदार व सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email