कल्याण वनविभागची कारवाई,कासव तस्कर ताब्यात
स्वदेश मालवीय
कल्याण : आज मध्य रात्री एक युवक कासवांच्या विक्रिसाठी कल्याण स्टेशन परिसरात येणार असल्याचे सुत्रांकडून समजले तथापि वाईल्ड लाईम क्राईम कंट्रोल -बेलापूर, तसेच कारवाई RFO एस.एस कंक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनविभाग चे वनपाल मुरलीधर जागकर आणि संपुर्ण टिम तथा सर्पमित्र योगेश कांबळे व वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी सहभाग घेतला पण सुत्रा नी दिली खबर अनुसार कासवांच्या विक्रेता महाराष्ट्र हॉउस च्या रूम नंबर १२२ मधे जाउन बसला आहे ,त्या वेळइ रूम नंबर १२२ बसलेला इसम ने स्वतचा नाव दिलशाद कपिल अहमद (२४)अस संबंधी अधिकारियांना सांगितल .दिलशाद ची सखोल तपासणी केली असतांना त्याचा कडून Black pond turtle या प्रजातींचे ४६ जिवंत कासव तथा ४ मृत कासव ताब्यात घेतले आहे .,
पुढील चौकशीसुरू असुन कासवांना लवकर त्यांच्या मूळ अधीवासात सोडण्यात येणार आहे.अस संबंधी अधिकारी ने सांगितला आहे