कल्याण रेल्वे स्थानक येथील रिजर्वेशन कार्यालयामागे कच-याला आग ,धुराने प्रवाशांचे हाल

कल्याण रेल्वे स्थानक येथील रिजर्वेशन कार्यालयामागे असणा-या कच-याच्या ढीगाला आज अचानक आग लागली.यावेळी धुराने प्रवाशांचे कमालीचे हाल झाले.या आगिला नियंत्रित करण्यासाठी अखेर रेल्वे प्रवासी,कर्मचारी,व जीआरपी यानाच प्रयत्न करावे लागले.यादरम्यान कल्याणच्या फलाट क्रमांक एकवर जाणा-या गाड्यांना पत्रिपुलाजवळ थांबवण्यात आले होते.एकुणच या घटनेने प्रवाशांना कमालीचा त्रास झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email