कल्याण पूर्वेत दोन घरफोडी
कल्याण – कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी खडेगोळवली येथे महावीर नगर चाळीत राहणारे वैभव नवसरे गट गुरुवारी घराला कुलूप लावून गावी गेले होते घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत 22 हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले तर त्यांंच्या शेजारी राहणारे चंद्रशेखर तावडे यांच्या घरातून चोरट्यांनी रोकड व दागिने असा एकूण ४४ पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हे दाखल करत शोध सुरु केला आहे.
Please follow and like us: