कल्याण पश्चिमेत मुरबाड रोडवरील गोडबोले हॉस्पिटलसमोरील तीन दुकानांना भीषण आग !
कल्याण – आज सकाळी 7 वाजता लागलेल्या आगीत कल्याण पश्चिमेत मुरबाड रोडवरील गोडबोले हॉस्पिटलसमोरील 3 इलेकट्रॉनिक्स ची दुकाने जळून खाक झाली.अग्निशमन यंत्रणेकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.सदर आग विझवायला सुमारे दोन ते तीन तास लागले. लगतच्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागून पसरल्याचे समजते.दरम्यान आता आग नियंत्रणात अली आहे.
Please follow and like us: