कल्याण डोंबिवली मनपात सेना भाजपा युती शिवसेनेचा महापौर तर भाजपाचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर …..
कल्याण डोंबिवली मनपात सेना भाजपा युती
कल्याण डोंबिवली मनपात सेना भाजपा युती शिवसेनेचा महापौर तर भाजपाचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर केला आहे.डोंबिवलीच्या विनिता विश्वनाथ राणे यांनी शिवसेना कडून महापौर पदासाठी आपला नामांकन अर्ज तर उप महापौर पदा साठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी आपला नामांकन अर्ज पालिका सचिवां कडे अर्ज सादर केला.
Hits: 21