कल्याण डोंबिवलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्यांंचीही चौकशी होणार 

डोंबिवली – ठाण्यात खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू केली असताना आता कल्याण व डोंबिवलीतील काही प्रमुख कार्यकर्तेही चौकशीच्या रडारवर असून काही नावेही निश्चित करण्यात आली आहेत.
या संंदर्भारत मिळालेल्या माहितीनुसार अशी 8/10नावे ठाण्याला खंडणी विरोधी पथकाने मागवली आहेत या नावासदर्भात अतिशय गुप्तता पाळण्यात येत आहे या चौकशीच्या माहितीने कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली असून तेच आशा प्रकारे नावे पाठवण्यात आली हे खरं का अशी माहिती घेत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते काय व्यवसाय करतात त्यांची आर्थिक स्थिती अशी माहिती गोळा करण्यात येत आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email