कल्याणात गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांना स्वराजली

डोंबिवली – सुभेदार वाडा कट्टा तर्फे येत्या 7 एप्रिलसाठी सायंकाळी 6 वाजता गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य प रघुनंदन पणशीकर यांचे गाणं आयोजित करण्यात आले आहे.
सुभेदार वाडा शाळेत हा कार्यक्रम असून रसिकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी  9920495655 /8828176606 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email