कर्नाटक निवडणूकीत प्रचारासाठी मुंबई भाजपाची टीम बेंगलूरला
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यावर कर्नाटक मधील बेंगलूर शहरी आणि ग्रामीण 47 मतदार संघाची जबाबदारी पक्षाने दिली आहे.मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिका-यांची टीम घेऊन ते बेंगलूरकडे दोन दिवसांपुर्वी रवाना झाले आहेत.यापुर्वी गुजरात निवडणूकीत याच मुंबई भाजपाच्या टीमने सुरतची जबाबदारी यशस्वी पार पाडली होती.
Please follow and like us: