कचरा जाळला जात असल्याने रहीवाशांना त्रास,शहरात नाराजीच वातावरण
काही कच-याच्या गाड्या मागतात पैसे
भिंवडी – भिंवडी शहरातील कचरा नियमितपणे उचलण्यासाठी पालिकेने कचरा ठेकेदार नेमले आहेत. पण भिंवडी शहरातील शिवाजी नगर मार्केट मध्ये कचरा उचलण्यासाठी काही कच-याच्या गाड्या मार्केटमधील भाजी,मच्छी तसेच कांदा-बटाटा व्यापाऱ्यांकडून पैसे मागतात अशी चर्चा आहे. जर पैसे देण्यात आले नाहीत तर कचरा उचला जात नाही. तो कचरा दिवसेंदिवस हा कचरा तेथे साठल्याने रात्रीच्या वेळेस हा कचरा जाळला जातो त्यामुळे प्रदूषण व तेथील राहणाऱ्या रहीवाशांना ही त्रास होत असल्याने शहरात नाराजीच वातावरण पसरले आहे.
Please follow and like us: