कंटेनर चालकाने कंटेनर पोलीसाच्या अंगावर घातला ; पोलीसाचा जागीच म्रूत्यू

जळगाव येथे आज सकाळी 10 वाजता ,वाहतुक पोलीसाने एका भरदाव कंटेनरला थांबण्याचा इशारा केला असता , कंटेनर चालकाने त्याला न जूमानता कंटेनर सरळ त्यांच्या अंगावर घातला , त्या मध्ये वाहतूक पोलीसाचा जागीच म्रूत्यू झाला , अनिल शिसोद असे वाहतुक पोलीसाचे नाव आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email