ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात ३ इंजिनियरिंग विद्यार्थी त्यांचा मृत्यू
बेळगाव – खानापूरकडे निघालेल्या इंजिनियरिंग कॉलेजचे तीन विद्यार्थी त्यांचा अपघात झाल्याची घटना प्रभुनगर जवळ घडली असून वाहनाला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तीनही तरुण पंचवीस फूट दूर फेकले गेले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीझाली होती.
Please follow and like us: