ऑनलाईनच्या माध्यमातून सात जणांना तब्बल दीड लाखांना गंडा – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.०४- नागरिकांना फोन करत बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्याच्या कार्ड ची माहिती मिळवून त्यांना ऑनलाईण च्या माध्यमातून अ कार्ड मधील हजारो रुपयांची खरेदी करत अथवा रक्कम परस्पर वळवत नागरिकांना गंडा घालण्याच्या घटना मध्ये वाढ होत आहे. त्यातच डोंबिवली पुन्हा असच एक प्रकार उघडकीस आला आहे. ठाकुर्ली मंगेशी डेझेल मध्ये राहणारे अश्विन पटेल यांना एका अज्ञात इसमाने फोन करत बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याच्या क्रेडीट कार्ड ची माहिती घेतली व काही दिवसात त्यांच्या खात्यातून तब्बल ५७ हजार पाचशे रुपयांचा अपहार केला. त्याच प्रमाणे डोंबिवलीतील आणखी सहा जनाची अशाच प्रकारे फसवणूक झाली औष्ण त्याच्या कार्ड मधून हजारो रुपयांचा अपहार या भामट्याने केला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केलां आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email