एनडीसीपी-2018 चा मसुदा सार्वजनिक सूचनांसाठी उपलब्ध

 नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन्स पॉलिसी (एनडीसीपी)-2018 चा मसुदा सार्वजनिक सूचनांसाठी उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांना त्यासंदर्भातील सूचना सादर करता येतील.
माय गव्ह पोर्टलवर https://innovate.mygov.in/draft-ndcp-2018/ येथे हा मसुदा उपलब्ध असून 1 जून 2018 पर्यंत सर्वसामान्य नागरिक आणि भागधारक आपल्या सूचना सादर करू शकतील. या मसुद्यासंदर्भात सूचना पाठवण्याची मुदत आज संपत होती. मात्र, ती वाढवण्याची सूचना काही भागधारकांनी दूरसंवाद विभागाला केली होती, त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली.
 
 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email