एक इसमाला अज्ञात महिला आणि एक इसमाने चक्क धावत्या लोकल समोर ढकलले
मुंबईमध्ये मुलुंड रेल्वे स्थानकात किरकोळ कारणावरून एक इसमाला अज्ञात महिला आणि एक इसमाने चक्क धावत्या लोकल समोर ढकलून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे,दीपक चमनलाला पटवा असं मृत्यू झालेल्या इसमाचा नाव आहे, ते मुलुंड पश्चिमे ला रहात होते, शनिवरी दुपारी हे मुलुंड रेल्वे स्थानकाचा फलाट क्रमांक तीन वरून प्रवास करण्यास निघाले होते,एका फ्लाटफॉर्मवर झाल्याल्या किरकोळ वादातून त्याना धावत्या लोकल खाली ढकलून देण्यात आलय,दीपक यांना ढकलणाऱ्या आरोपीमध्ये, एका महिला आणि पुरुषाचा समावेश आहे.या बाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम 302 IPC अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदविला असून या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Please follow and like us: