उमेश सोनार यांची दक्षता समितीवर नियुक्ती
मंत्री अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यांच्या उमेश नरहरी सोनार यांची महानगर पालिका स्तरीय आवेष्टित स्वरुपाच्या वस्तुंची अतिरिक्त दराने होत असलेल्या विक्रीच्या प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातुन लोकसहभागातून दक्षता समितिवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यासंदर्भात प्रदेश भाजपा कार्यालयातर्फे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी त्यांना एक पत्र देण्यात आले आहे.या पत्रात त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Please follow and like us: